Water shortage in Akola : अकोल्यात पाणी पेटले; ठाकरे गटाची महापालिकेत तोडफोड

Team Sattavedh Thackeray group karyakartas vandalize in the Municipal Corporation : संतप्त कार्यकर्त्यांनी घागऱ्या फोडून नोंदवला निषेध Akola शहरातील वाढती पाणीटंचाई आणि नागरिकांना दर पाचव्या दिवशीच होणारा पाणीपुरवठा यावरून आज, गुरुवार, दि. १७ एप्रिलला शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घागऱ्या फोडून निषेध व्यक्त केला, … Continue reading Water shortage in Akola : अकोल्यात पाणी पेटले; ठाकरे गटाची महापालिकेत तोडफोड