Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!

Team Sattavedh Upsarpanch wore the saree to protest for water shortage : अभिनव निषेध आंदोलनाने वेधले लक्ष Bhandara जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील एका उपसरपंचाने चक्क साडी नेसून पाण्याचा प्रश्न मांडला. या अभिनव निषेध आंदोलनामुळे हा उपसरपंच चांगलाच चर्चेत आला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा या गावात पाण्याची समस्या नेहमीच … Continue reading Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!