Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार

Team Sattavedh Water scarcity crisis grips 158 villages in Buldhana district; 38 villages dependent on water tankers : मेहकर-देऊळगाव राजात पाण्याची तीव्र टंचाई; महिलांची कोसोदूर पायपीट Buldhana जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील १५८ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून मेहकर आणि देऊळगाव राजा तालुक्यांत परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. परिणामी, … Continue reading Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार