Water Shortage : लोकसंख्या सात लाख, पाणीपुरवठा १० दिवसांआड!

Team Sattavedh Water supply to seven lakh population for once in 10 days : जलसाठ्यात सातत्याने होतेय घट; पाणी टंचाईचे सावट कायम Buldhana गेल्या ११ वर्षांत बुलढाणा जिल्ह्यातील नागरी लोकसंख्या सुमारे ५.५६ लाखांवरून ७ लाखांवर गेली आहे. तरी पाणीटंचाईचे संकट अद्यापही सुटलेले नाही. जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील बाष्पीभवन, गळती आणि कथित पाणीचोरी यांसारख्या कारणांमुळे अवघ्या एका आठवड्यात … Continue reading Water Shortage : लोकसंख्या सात लाख, पाणीपुरवठा १० दिवसांआड!