Water shortage : डोक्यावर हांडा, पाण्यासाठी हिंडा!

Team Sattavedh Women reached the Gram Panchayat directly with water pots : देऊळगाव घुबे येथे थेट ग्रामपंचायतीत पोहोचल्या महिला Buldhana एकेकाळी शेतकरी चळवळीने राज्यभरात ओळख निर्माण करणाऱ्या देऊळगाव घुबे गावात आज पाण्याच्या भीषण टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावातील महिलांनी सोमवारी (२१ एप्रिल) सकाळी संतप्त होऊन ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार आवाज … Continue reading Water shortage : डोक्यावर हांडा, पाण्यासाठी हिंडा!