Water shortage : दुसरबीडमध्ये पाणी पेटले! गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक

Team Sattavedh villegers on hunger strike against water shortage : लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित, ग्रामस्थांमध्ये मात्र साशंकता Dusarbid सिंदखेड राजा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या दुसरबीड ग्रामपंचायतीत मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, पिण्याचे पाणी, साचलेल्या गटारी, दुर्गंधी आणि रस्त्यांची दुरवस्था या समस्यांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. … Continue reading Water shortage : दुसरबीडमध्ये पाणी पेटले! गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक