Water supply fund : पाणीपुरवठा योजनांच्या निधी वाटपावरून विधानसभेत गदारोळ; कंत्राटदारांच्या देयकांवरून सरकारला घरचा आहेर

Team Sattavedh maharashtra-budget-session-water-supply-fund-dispute-contractors-payment-issue : पाईपलाईन कंपन्यांना झुकते माप दिल्याचा आरोप; स्थानिक कंत्राटदारांची देयके अडकली Buldhana राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध असतानाही, प्रत्यक्ष निधी वितरणात होत असलेल्या विसंगतीचा मुद्दा १६ मार्च रोजी विधानसभेत गाजला. पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या स्थानिक कंत्राटदारांची देयके प्रलंबित ठेवून केवळ मोठ्या पाईपलाईन कंपन्यांना झुकते माप दिले … Continue reading Water supply fund : पाणीपुरवठा योजनांच्या निधी वाटपावरून विधानसभेत गदारोळ; कंत्राटदारांच्या देयकांवरून सरकारला घरचा आहेर