Water works : निधीअभावी पाणीपुरवठा योजना रखडल्या; बुलढाण्यात ३०० कोटींची देयके थकीत

Team Sattavedh Water supply schemes stalled due to lack of funds; ₹300 crore dues pending in Buldhana : कंत्राटदारांनी नवी कामे स्वीकारण्यास दिला नकार, आर्थिक टंचाईचे पडसाद Khamgao राज्यातील आर्थिक टंचाईचे पडसाद आता थेट बुलढाणा जिल्ह्यातील विकासकामांवर उमटू लागले असून, पाणीपुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तब्बल ३०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने ग्रामीण भागातील … Continue reading Water works : निधीअभावी पाणीपुरवठा योजना रखडल्या; बुलढाण्यात ३०० कोटींची देयके थकीत