Weather update : मान्सून राज्यातून परतला; आता ऑक्टोबर हीटचा तडाखा !

Team Sattavedh Temperatures expected gradually rise, leading increased heat : हळूहळू तापमानात वाढ होऊन उकाडा वाढण्याचा अंदाज Mumbai : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्याने अखेर महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे. १० ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, विदर्भातील अकोल्यापासून कोकणातील अलिबागपर्यंत ही रेषा खाली सरकली आहे. मुंबईतूनही शुक्रवारी मान्सूनने माघार घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. … Continue reading Weather update : मान्सून राज्यातून परतला; आता ऑक्टोबर हीटचा तडाखा !