West Bengal Election results : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक उदय; ‘शाह’ यांची भविष्यवाणी ठरली अचूक

Team Sattavedh west-bengal-election-result-2026-bjp-surge-amit-shah-prediction-mamata-banerjee-setback : ममता बॅनर्जींचा किल्ला ढासळण्याचा मार्गावर New Delhi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला असून, दीर्घकाळ अभेद्य मानला जाणारा ममता बॅनर्जी यांचा गड ढासळण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जवळपास १५ वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसताना दिसत असून भारतीय जनता पक्षाने … Continue reading West Bengal Election results : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक उदय; ‘शाह’ यांची भविष्यवाणी ठरली अचूक