Wet drought : हिंदू नाही तर बळीराजा खतरे में…! ओला दुष्काळ जाहीर करा !

Team Sattavedh Rohit Pawar demands immediate decision from the government : रोहित पवारांची सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी Mumbai : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, जळगाव, अहमदनगर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक फटका … Continue reading Wet drought : हिंदू नाही तर बळीराजा खतरे में…! ओला दुष्काळ जाहीर करा !