Whatsapp Call from Pakistan : पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Team Sattavedh Security agencies alerted after threatening call : अमरावतीच्यानांदगाव पेठेत खळबळ; तीनवेळा फोन आल्याने टेंशन Amravati “मी पाकिस्तान आर्मीमधून बोलत आहे, आम्ही दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार आहोत,” असा व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस कॉल आल्याने अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरात शनिवारी एकच खळबळ उडाली. या कॉलची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह सीआयडी, एसआयडी, एटीएस व आयबीच्या यंत्रणा सतर्क … Continue reading Whatsapp Call from Pakistan : पाकिस्तानातून आला धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा सतर्क