एकनाथ शिंदेंनी दाखवून दिला ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा

Team Sattavedh While the convoy was approaching Mumbai after flag-waving, they stopped and helped an injured biker : ध्वजवंदन करून मुंबईकडे येत असताना ताफा थांबवून जखमी बाईकस्वराला केली मदत मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘सीएम’ चे ‘डिसीएम’ झाले पण त्यांचा स्वभाव मात्र काही बदलायचे नाव घेत नाही. गरजूच्या मदतीला धावून जाणे, या त्यांचा संवेदनशीलपणाचा … Continue reading एकनाथ शिंदेंनी दाखवून दिला ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा