Why raining : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? शेतकऱ्यांची अवस्था बिकट !

Team Sattavedh Heavy rains lashed the country including Maharashtra : महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा, Mumbai : यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्रापुरताच नव्हे तर देशभरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. जम्मू- काश्मीरपासून ते पश्चिम बंगालपर्यंत आणि गुजरातपासून ते दक्षिण भारतापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात तर “पाऊस मोकाट सुटलाय” … Continue reading Why raining : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? शेतकऱ्यांची अवस्था बिकट !