Winter session : हिवाळी अधिवेशनाचे काऊंटडाऊन सुरू !

Team Sattavedh Acceptance of questions started sessopm will from December 8 : तारांकित प्रश्न स्वीकारण्याला झाली सुरूवात Nagpur : राज्याची उपराजधानी नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात येत आहे. येत्या ८ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याचे सचिवालयाकडून सांगण्यात येत असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार ही तारीख काहीशी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. मात्र … Continue reading Winter session : हिवाळी अधिवेशनाचे काऊंटडाऊन सुरू !