Winter session : पुरवणी मागण्यांवर सभागृहात अजित पवारांचा सविस्तर खुलासा

Team Sattavedh Big clarification on farmer aid, natural disasters, debt discipline central funds : शेतकरी मदत, नैसर्गिक आपत्ती, कर्जशिस्त आणि केंद्राच्या निधीवर मोठे स्पष्टीकरण Nagpur: हिवाळी अधिवेशनातील पूरक मागण्यांवर झालेल्या दीर्घ चर्चेला आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर व स्पष्ट उत्तर दिले. विविध विभागांच्या पुरवणी मागण्यांवर अनेक माननीय सदस्यांनी चर्चा केली असून, त्या सर्व … Continue reading Winter session : पुरवणी मागण्यांवर सभागृहात अजित पवारांचा सविस्तर खुलासा