Winter session : तुकाराम मुंढेंवरून विधानसभा तापली, कृष्णा खोपडेंची धमकीची तक्रार

Team Sattavedh BJP-Congress face to face; Vijay Wadettiwar takes Mundhe side : भाजप-काँग्रेस आमनेसामने; विजय वडेट्टीवारांनी मुंढे यांची बाजू घेतली Nagpur : विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात आज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आणलेल्या लक्षवेधीवरून मोठा गदारोळ झाला. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात बोलताना तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून “बघून घेऊ” अशी धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच … Continue reading Winter session : तुकाराम मुंढेंवरून विधानसभा तापली, कृष्णा खोपडेंची धमकीची तक्रार