Winter Session : आपला दवाखाना भ्रष्टाचाराचं कुरण? दवाखान्याच्या जागी साडीचं दुकान!

Team Sattavedh BJP MLA makes serious allegations against Shinde governments plan : शिंदे सरकारच्या योजनेवर भाजप आमदाराचा गंभीर आरोप Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून धक्कादायक बाब म्हणजे हा आरोप विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच विधानपरिषदेत केला आहे. “आपला दवाखाना ही … Continue reading Winter Session : आपला दवाखाना भ्रष्टाचाराचं कुरण? दवाखान्याच्या जागी साडीचं दुकान!