Winter session : लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावं लागेल

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis’ warning to Abhimanyu Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अभिमन्यू पवारांना इशारा Nagpur : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात शाब्दिक वाद चिघळलेला पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख केल्यामुळे संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी थेट सर्वांसमोर पवारांना सुनावत “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण … Continue reading Winter session : लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावं लागेल