Winter session : लाडक्या बहिणींना अडवणारे तुम्हीच! योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेले होते?

Team Sattavedh Deputy Chief Minister Eknath Shinde gave a blunt reply in discussion on scheme : योजनेवरील चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले सडेतोड प्रत्युत्तर Nagpur : हिवाळी अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजनेवरून आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट, मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधक गदारोळ घालत होते. या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री … Continue reading Winter session : लाडक्या बहिणींना अडवणारे तुम्हीच! योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेले होते?