Winter Session : नागपुरात 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू !

Team Sattavedh Legislative Secretariat to resume operations in Nagpur from November 28 : निवास, सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक व कार्यालयीन सुविधांची जलदगतीने पूर्तता करण्याचे सचिव डॉ. विलास आठवले यांचे निर्देश Nagpur : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी आवश्यक … Continue reading Winter Session : नागपुरात 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू !