Winter Session : आचारसंहितेचा आधार घेऊन पळवाट काढल्याचा सरकारवर आरोप !

Team Sattavedh Maharashtra Government accused of usng code of conduct as a loophole : नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही घटला Nagpur : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचे मतदान संपताच हिवाळी अधिवेशनावरून मोठी खदखद सुरू झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १८ डिसेंबर २०२५ असा कालावधी निश्चित केला असताना प्रत्यक्षात अधिवेशन फक्त ८ … Continue reading Winter Session : आचारसंहितेचा आधार घेऊन पळवाट काढल्याचा सरकारवर आरोप !