Winter Session : सरकार अपयशाची कुंडली घेऊन अधिवेशनात आले आहे!

Team Sattavedh Opposition boycotts tea party and attacks : विरोधकांचा चहापानाचा बहिष्कार आणि हल्लाबोल Nagpur : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परंपरेनुसार सरकारने विरोधकांना चहापानासाठी आमंत्रण दिले. पण यावेळीही विरोधकांनी चहाचा कप हातात न घेता थेट हल्ल्याची भाषा निवडली आणि चहापानावर बहिष्कार टाकला. नागपूरमधील संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकेचा मारा … Continue reading Winter Session : सरकार अपयशाची कुंडली घेऊन अधिवेशनात आले आहे!