Winter session : उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित

Team Sattavedh Revenue Minister issues strict instructions for action against excess mining : ९० हजार ब्रास जादा उत्खनन महसूल मंत्र्यांचे कारवाईचे कठोर निर्देश Nagpur : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार … Continue reading Winter session : उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित