Winter session : विरोधकांच्या टीकेला फडणवीसांकडून जशास तसे उत्तर

Team Sattavedh We not in habit of running away, atmosphere is ours even before convention : पळून जाण्याची आमची सवय नाही, अधिवेशनाआधीच वातावरण तापले Nagpur : सोमवार पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधीच सत्ता-विरोधकांमध्ये शब्दयुद्धाचा पारा चांगलाच चढला आहे. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार, पत्रकार परिषदेतून आरोपांची झोड आणि सोशल मीडियावरील टोलेबाजी या साऱ्यांमुळे नागपूरचं राजकीय तापमान विदर्भाच्या … Continue reading Winter session : विरोधकांच्या टीकेला फडणवीसांकडून जशास तसे उत्तर