Women’s day : महिला बचतगटांना मोठा दिलासा : अमरावतीत १,५०० गटांना प्रत्येकी १ लाख अनुदान

Team Sattavedh guardian-minister-bawankule-announces-1 lakh-fund-to-1500-bachat-gats-amravati : पालकमंत्र्यांची घोषणा, बिनव्याजी कर्जामुळे मिळेल आर्थिक भार कमी Amravati अमरावती जिल्ह्यातील सुमारे दीड हजार महिला बचतगटांना प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार असून एकूण दीड कोटी रुपयांची मदत दिली जाईल. यासोबतच व्यवसायवाढीसाठी बँकांमार्फत पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Women’s day : महिला बचतगटांना मोठा दिलासा : अमरावतीत १,५०० गटांना प्रत्येकी १ लाख अनुदान