Women’s reservation Bill: महिला आरक्षणावरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून नागपुरात शाब्दिक युद्ध

राजेश चरपे (संपादक) BJP CONGRESS word war on nari shakti vandan bill : सर्वच पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आलेले विधेयक लागू का करत नाही, काँग्रेसचा सवाल Nagpur सध्या महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये तीव्र शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने दावे-प्रतिदावे करत एकमेकांना टार्गेट केले जात … Continue reading Women’s reservation Bill: महिला आरक्षणावरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून नागपुरात शाब्दिक युद्ध