Working hours report : विनावेतन कामात भारत जगात आघाडीवर !

Team Sattavedh people-at-work-2026-india-unpaid-working-hours-report :६४ टक्के कर्मचारी करतात अतिरिक्त राबराब, मोबदला मात्र शून्य!  New Delhi : देशाच्या विकासाचा वेग वाढत असताना रोजगाराच्या ठिकाणी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळते आहे का, असा गंभीर प्रश्न एका ताज्या अहवालामुळे निर्माण झाला आहे. एडीपीच्या ‘पीपल ॲट वर्क २०२६’ या अहवालानुसार, अतिरिक्त काम करूनही त्याचा मोबदला न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या … Continue reading Working hours report : विनावेतन कामात भारत जगात आघाडीवर !