शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा सज्ज; ६,९३२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Team Sattavedh   अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रे; निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी   Yavatmal : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण २५ हजार ८१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ६ हजार ९३२ मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीच्या … Continue reading शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्हा सज्ज; ६,९३२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क