संजय राठोड, इंद्रनील नाईक यांचा प्रभाव, अशोक उईके यांच्यासह भाजपसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान

Team Sattavedh जिल्हा बँक निवडणुक राष्ट्रवादी शतप्रतिशत शिंदेसेनेला सात जागा पण भाजपला पाच जागांवर धक्का Yavatmal: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवली असली, तरी या निकालाने मित्रपक्षांमधील राजकीय ताकदीचे वेगवेगळे चित्र समोर आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लढविलेल्या सहाही जागांवर विजय मिळवून शंभर टक्के यश नोंदविले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने … Continue reading संजय राठोड, इंद्रनील नाईक यांचा प्रभाव, अशोक उईके यांच्यासह भाजपसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान