सहकारात नवी मांडणी महायुतीच्या विस्तारात शिंदेसेना निर्णायक !

Team Sattavedh जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात मोठे फेरबदल सत्तावाटपाची कसोटी Yavatmal : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासंघर्षाने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. काँग्रेसचे दीर्घकाळापासून असलेले वर्चस्व संपुष्टात आणत महायुतीने बँकेतील सत्तेचा मार्ग मोकळा केला. मात्र, या घडामोडीकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहण्याऐवजी जिल्ह्यातील राजकीय शक्तींच्या बदलत्या प्रभावाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या … Continue reading सहकारात नवी मांडणी महायुतीच्या विस्तारात शिंदेसेना निर्णायक !