जिल्हा बँकेच्या रणांगणात आघाडी – महायुती आमनेसामने

Team Sattavedh २५ जागांसाठी जोरदार मोर्चेबांधणी, काही जागांचा तिढा कायम ! Yavatmal : दीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होत असून, ही निवडणूक थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी दोन्ही आघाड्यांच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेत २५ जागांच्या जागावाटपावर सविस्तर चर्चा केली. बहुतांश जागांवर … Continue reading जिल्हा बँकेच्या रणांगणात आघाडी – महायुती आमनेसामने