जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांची पुढील राजकीय खेळी काय? पाच विभागीय अध्यक्षांसह नऊ समित्यांच्या निवडीकडे लक्ष

Team Sattavedh महायुतीचे १६, तर महाविकास आघाडीचे ९ संचालक; महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता   Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर आता बँकेतील सत्तावाटपाच्या पुढील टप्प्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पाच विभागीय अध्यक्षांची नियुक्ती आणि विविध नऊ समित्यांचे गठन अद्याप बाकी असल्याने संचालकांमध्ये या पदांसाठी … Continue reading जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांची पुढील राजकीय खेळी काय? पाच विभागीय अध्यक्षांसह नऊ समित्यांच्या निवडीकडे लक्ष