जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे !
Team Sattavedh दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना निवडणुकीत उधळण Yavatmal : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये यंदा दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद केले आहे. पावसाने ओढ दिल्याने कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक आधारवड मानल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या … Continue reading जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed