यवतमाळ जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा; काँग्रेसची २६ वर्षांची सत्ता संपुष्टात, संजय देशमुख अध्यक्षपदी बिनविरोध

Team Sattavedh   महायुतीच्या हाती सहकार क्षेत्राची सूत्रे; भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे विजय जाधव उपाध्यक्षपदी Yavatmal : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात दीर्घकाळ प्रभाव राखणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात ऐतिहासिक बदल झाला आहे. तब्बल २६ वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच शिवसेनेचा (शिंदे गट) नेता विराजमान झाला आहे. खासदार संजय देशमुख यांची … Continue reading यवतमाळ जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा; काँग्रेसची २६ वर्षांची सत्ता संपुष्टात, संजय देशमुख अध्यक्षपदी बिनविरोध