कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वाघमारेंचा अन्नत्याग;‘प्रहार’चा पाठिंबा, शिंदेसेनाही आक्रमक!

Team Sattavedh थकीत तसेच किमान वेतनाचा मुद्दा तापला; विविध पक्षांतील लोकप्रतिनिधींचे समर्थन Yavatmal : नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचा आणि थकीत देयकांचा प्रश्न आता राजकीय वळण घेत आहे. कामगारांच्या हक्काच्या वेतनासाठी नीरज वाघमारे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला प्रहारच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला असून, शिंदेसेनाही या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. विविध पक्षांतील … Continue reading कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वाघमारेंचा अन्नत्याग;‘प्रहार’चा पाठिंबा, शिंदेसेनाही आक्रमक!