Yavatmal Police : फितुरांमुळे भूमाफिया सुरक्षित, तपास पथकाला गुंगारा!

Team Sattavedh Land mafia is safe because of the police : एमडी ड्रग्ज आणि शेतीचे बनावट खरेदी प्रकरण Yavatmal एमडी ड्रग्ज आणि शेतीच्या बनावट खरेदी प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांना दीड महिन्यापासून गुंगारा देत आहे. पोलिसांमधील फितुरामुळे हा भूमाफिया सुरक्षित आहे. त्याने यवतमाळात अनेक येरझारा या कालावधीत केल्या असून आता अटकपूर्व जामिनाची तयारी केली जात आहे. मूळ … Continue reading Yavatmal Police : फितुरांमुळे भूमाफिया सुरक्षित, तपास पथकाला गुंगारा!