Yavatmal Police : जहाल नक्षलवादी दिलीप महतो याला अटक!

Team Sattavedh   Naxal Dalam commander was hiding in Yavatmal : झारखंड पोलिसांच्या समन्वयाने यवतमाळ पोलिसांची कारवाई Yavatmal झारखंडमधील भीतिया दलमचा कंमाडर राहिलेला जहाल नक्षली तुलसी उर्फ दिलीप महतो याला यवतमाळ पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. तो यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्याला असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांनी मिळाली होती. पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात झारखंड पोलिसांच्या समन्वयाने … Continue reading Yavatmal Police : जहाल नक्षलवादी दिलीप महतो याला अटक!