Yavatmal Politics : महागाव नगरपंचायतीत राजकीय भूकंप; नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, काँग्रेससमोर मोठे संकट

Team Sattavedh mahagaon-nagar-panchayat-no-confidence-motion-against-president-sunanda-suroshe : १२ नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; उपनगराध्यक्षांच्या कथित अपहरणानानंतर सत्तासंघर्ष शिगेला Yavatmal महागाव नगरपंचायतीमध्ये सध्या राजकीय वादळ उठले आहे. नगराध्यक्षा सुनंदा दिलीप सुरोशे (कोपरकर) यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत, बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भातील ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्याने काँग्रेसच्या ताब्यातील या सत्तेवर संकटाचे ढग … Continue reading Yavatmal Politics : महागाव नगरपंचायतीत राजकीय भूकंप; नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव, काँग्रेससमोर मोठे संकट