Yavatmal : पोलीस बाहेर फिरत होते; ‘तो’ चौकीची तोडफोड करत होता !

Team Sattavedh The thief vandalized police station And the police were walking outside : मद्यधुंद युवकाला तासाभरानंतर अटक Yavatmal येथील बसस्थानक परिसर गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. येथे खिसे कापू व चोरटे सक्रिय असतात. येथे पोलिस चौकी तयार करण्यात आली आहे. मात्र, सोमवारी दुपारी एका युवकाने थेट पोलिस चौकीत जाऊन आतून दार लावले. तेथील साहित्याची तोडफोड … Continue reading Yavatmal : पोलीस बाहेर फिरत होते; ‘तो’ चौकीची तोडफोड करत होता !