Yavatmal Zilla Parishad : प्रभार न सोपविता, कॅफो आठवडाभर सुटीवर!

Team Sattavedh Without handing over the charge, CAFO goes on a week-long leave : March Ending चा ताण; कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता Yavatmal March Ending चे दिवस असताना मागील आठवडावर जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोषकुमार सोनी प्रभार हस्तांतरीत न करताच गैरहजर होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या देयके अदा करण्याच्या प्रकरणाचा चांगला खोळंबा झाला. दोन दिवसांपूर्वी … Continue reading Yavatmal Zilla Parishad : प्रभार न सोपविता, कॅफो आठवडाभर सुटीवर!