Youth Congress : ६० जणांच्या उचलबांगडीचा कुणाल राऊतांना फटका

Team Sattavedh Youth Congress appointed new working president : युवक कॉंग्रेसने नेमले नवीन कार्यकारी अध्यक्ष Nagpur युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद व त्यातून ६० पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या उचलबांगडीचा प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाच फटका बसला आहे. हे प्रकरण त्यांच्यावर उलटले असून उपाध्यक्ष असलेले शिवराज मोरे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदमुक्त करण्यात आलेल्या ६० पदाधिकाऱ्यांनी केलेल्या … Continue reading Youth Congress : ६० जणांच्या उचलबांगडीचा कुणाल राऊतांना फटका