Youth Congress Controversy : पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी पोहोचली दिल्लीत!

Team Sattavedh Kunal Raut’s complaint to the High Command : प्रकरण तापले; कुणाल राऊत यांची हायकमांडकडे तक्रार Nagpur युवक काँग्रेसच्या चार प्रदेश पदाधिकाऱ्यांचा उचलबांगडी करण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरून प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला असून थेट दिल्लीतच त्यांची तक्रार केली आहे. उचलबांगडी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडेच कैफियत मांडली. या प्रकरणामुळे … Continue reading Youth Congress Controversy : पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी पोहोचली दिल्लीत!