Youth Congress, RSS : संघ मुख्यालयासमोर युवक काँग्रेसची धडक; मनुस्मृतीची प्रत जाळून जोरदार निदर्शने, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

राजेश चरपे (संपादक) Youth congress protest in front of RSS headquarter, burns Manusmriti : कार्यकर्त्यांची धरपकड, आंदोलनामुळे रेशिमबाग परिसरात तणाव Nagpur हजारो वर्षांची विषमता नको, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हवी असा नारा देत नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. संविधानाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी आणि मनुस्मृतीच्या विचारसरणीविरोधात … Continue reading Youth Congress, RSS : संघ मुख्यालयासमोर युवक काँग्रेसची धडक; मनुस्मृतीची प्रत जाळून जोरदार निदर्शने, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल