NCP Ajit Pawar : युवकांनो, राजकारणात सक्रीय सहभाग घ्या !

Team Sattavedh Youth should take active part in politics : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आवाहन Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘अजित पर्व’ अभियानाची सुरुवात ६ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे झाली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षल सुरज चव्हाण यांची उपस्थिती होती. त्यांनी … Continue reading NCP Ajit Pawar : युवकांनो, राजकारणात सक्रीय सहभाग घ्या !