Yugendra pawar : अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांनी सोडला राजकीय बाण

Team Sattavedh yugendra-pawar-big-statement-on-ncp-merger-ajit-pawar-sharad-pawar-baramati : ‘100 टक्के माझी काळजी घेतली असती” म्हणत विलीनीकरणावर स्पष्ट भूमिका   Baramati : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला होता. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळताना दिसत असून दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते युगेंद्र … Continue reading Yugendra pawar : अजितदादांचं नाव घेत युगेंद्र पवारांनी सोडला राजकीय बाण