zero vote : “घरच्यांची मतं जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत कुठे गेलं?”

Team Sattavedh Independent women candidate angry zero vote raise serious questions on EVM : अपक्ष महिला उमेदवार संतप्त, शून्य मतदानाने ईव्हीएमवर गंभीर प्रश्न Mumbai : महानगरपालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव प्रभाग क्रमांक १-अ मधील अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांना मिळालेले शून्य मतदान हा सध्या … Continue reading zero vote : “घरच्यांची मतं जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत कुठे गेलं?”