Zilla Parishad Budget : बांधकाम विभागासाठी ६ कोटी, आरोग्यासाठी १ कोटी!

Team Sattavedh Zilla Parishad’s indifference towards the health system : मिनी मंत्रालयाचा ३६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर Buldhana राष्ट्रीय अहवालात बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची चिरफाड करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाला अद्याप एक आठवडाही व्हायचा … Continue reading Zilla Parishad Budget : बांधकाम विभागासाठी ६ कोटी, आरोग्यासाठी १ कोटी!