Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने इच्छुकांना ‘विश्रांती’

Team Sattavedh aspirants on rest as the Zilla Parishad elections are delayed : उमेदवारीच्या शर्यतीला तात्पुरता ब्रेक; राजकीय हालचाली मंदावल्या Chikhli जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुकांनी संभाव्य मतदारसंघांचा अभ्यास सुरू करून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला होता. अनेकांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच … Continue reading Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने इच्छुकांना ‘विश्रांती’