Zilla Parishad Election : प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १ हजार मतदार!

Team Sattavedh Average 1,000 voters at each polling booth : निवडणुकीचे पडघम; मतदार यादी कार्यक्रम जाहीर, अंतिम प्रभाग रचनेनुसार विभाजन Akola जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केला. येणाऱ्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीत वापरलेली मतदार यादीच वापरण्यात येणार असून, अंतिम प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन केले … Continue reading Zilla Parishad Election : प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १ हजार मतदार!